
Work in Germany
Sakal
Top Skills Needed to Work in Germany: जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या जर्मनीमध्ये सध्या तब्बल 7 लाखांहून अधिक पदं रिक्त आहेत. वृद्ध होत चाललेली लोकसंख्या आणि कमी व्यावसायिक प्रशिक्षणामुळे अनेक क्षेत्रात कौशल्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे 2025 पर्यंत जर्मनीमध्ये आरोग्य सेवा, माहिती तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, सायबरसुरक्षा आणि डिजिटल मार्केटिंग यांसारख्या क्षेत्रांमध्ये कौशल्य असणाऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत.