
18 Carat Gold Jewellery
Sakal
18 कॅरेट सोने हे 75% शुद्ध सोने आणि 25% तांबे, चांदी, झिंकसारख्या धातूंचे मिश्रण असते.
त्यामुळे हे सोने अधिक टिकाऊ, किफायतशीर आणि दागिन्यांसाठी वापरले जाते.
हिरे आणि रत्नजडित दागिन्यांसाठी 18 कॅरेट सोन्याची सर्वाधिक मागणी आहे.
18 Carat Gold Jewellery: लग्नसमारंभ असो वा सण, सोन्याशिवाय कोणताही कार्यक्रम पार पडत नाही. पण आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 1 लाख 10 हजारांच्या पुढे गेला आहे. अशा महागाईच्या काळात लोकांचा कल 18 कॅरेट सोन्याकडे वाढतं आहे. कारण, हे सोनं सौंदर्य आणि बजेटचं संतुलन साधत आहे.