₹85 लाख CTC, पण हातात फक्त ₹3 लाख! बाकीचे पैसे कुठे जातात? कंपनीच्या वाइस प्रेसिडेंटनेच सांगितलं पगाराचं खरं गणित

₹85 Lakh Salary Package, But ₹3 Lakh In Hand: ₹85 लाख CTC पाहून महिन्याला ₹7 लाख हातात मिळतील असं वाटू शकतं, मात्र CTC मधील प्रत्येक रक्कम थेट खात्यात जमा होत नाही. एका कंपनीच्या वाइस प्रेसिडेंटने शेअर केलेल्या ₹85 लाखांच्या सॅलरी ब्रेकअपचे नेमकं गणित समजून घ्या.
₹85 Lakh CTC Salary Breakup Explained

₹85 Lakh CTC But Only ₹3 Lakh In-Hand Salary? Company VP Explains the Real Salary Breakup

eSakal

Updated on: 

₹85 Lakh CTC Salary Breakup Explained: आपल्याला भल्या मोठ्या पगाराची नोकरी हवी असते. मात्र, एखाद्याला नोकरीची ऑफर मिळाली आणि त्यात ₹85 लाख CTC दिसलं, तर पहिला विचार येतो तो म्हणजे महिन्याला जवळपास 7 लाख रुपये मिळणार! मात्र, CTC मधील प्रत्येक रक्कम दर महिन्याला तुमच्या खात्यात जमा होत नाही. त्यामुळे मोठं CTC दिसत असलं तरी प्रत्यक्षात हातात येणारा पगार त्यापेक्षा बराच कमी असू शकतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com