

8th Pay Commission: 10 Months Completed! What’s the Latest on Salary, Pension and Fitment Factor?
esakal
8th Pay Commission latest salary update: केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी सध्या आठवा वेतन आयोग चर्चेचा विषय आहे. आयोगाच्या स्थापनेला आता 10 महिने पूर्ण झाले आहेत. या काळात विविध कर्मचारी संघटना आणि संबंधित घटकांसोबत बैठका घेण्यात आल्या असून, अनेक राज्यांमध्ये दौरेही झाले आहेत. कर्मचारी संघटनांनी आपल्या मागण्याही आयोगासमोर मांडल्या आहेत. फिटमेंट फॅक्टरपासून किमान बेसिक पगार, वार्षिक इन्क्रिमेंट, भत्ते आणि पेन्शनपर्यंत अनेक मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे.