8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचा सरकारवर दबाव वाढला! वेतन आयोगासमोर कर्मचाऱ्यांच्या ‘या’ मोठ्या मागण्या

8th Pay Commission:मागील एका वर्षापासून सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये 8व्या वेतन आयोगाबाबत मोठी चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर विविध कर्मचारी संघटनांनी भत्त्यांबाबत मोठ्या मागण्या पुढे केल्या आहेत.
8th Pay Commission Shock: Government Employees Push for BIG Salary Hike Demands!

8th Pay Commission Shock: Government Employees Push for BIG Salary Hike Demands!

eSakal

Updated on

8th Pay Commission Update: देशात केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या भत्त्यांवरून पुन्हा एकदा मोठी चर्चा सुरू झाली आहे. विविध विभागांतील कर्मचारी संघटनांनी आता सेक्टरनुसार वेगवेगळे भत्ते देण्याची मागणी पुढे केली आहे. त्यांच्या मते प्रत्येक विभागातील कामाचे स्वरूप, जोखीम आणि ताण वेगळा असल्याने सर्वांसाठी एकसमान भत्ता संरचना योग्य ठरत नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com