8th Pay Commission: : केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार 4 पट वाढणार? रेल्वे युनियनचा मोठा प्रस्ताव; कोणाचा पगार किती वाढणार?

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगासंदर्भात आयोगाची चर्चा सुरू असताना रेल्वे टेक्निकल बोर्डाने नवीन फॉर्म्युला सादर केला आहे.
8th Pay Commission Shock! Central Government Employees May Get Up to 400% Salary Hike

8th Pay Commission Shock! Central Government Employees May Get Up to 400% Salary Hike

eSakal

Updated on

8th Pay Commission Update: सध्या देशभरात सुरू असलेल्या 8व्या वेतन आयोगाबाबत केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये उत्सुकता वाढत असताना रेल्वे रेल्वे टेक्निकल सूपरवायजर असोसिएशन (IRTSA) संघटनेने वेतन संशोधन करण्यासाठी एक नवीन फॉर्म्युला सादर केला आहे. संघटनेने सर्व कर्मचाऱ्यांना एक समान फिटमेंट फॅक्टर लागू करण्याऐवजी वेगवेगळ्या वेतन स्थरांसाठी 5 वेगवेगळे फिटमेंट फॅक्टर लागू करण्याची मागणी केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com