

8th Pay Commission Salary Hike: What We Know
esakal
8th Pay Commission Salary Hike: What We Know : आठव्या वेतन आयोगांतर्गत केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. काहींचा असा अंदाज आहे की ७ व्या वेतन आयोगाच्या सूत्रानुसार वेतन आणि निवृत्तीवेतन (पेन्शन) तिप्पट होऊ शकते, तर इतर तज्ज्ञांच्या मते ते दुप्पट होऊ शकते. मात्र, सरकारने वेतन आणि निवृत्तीवेतनाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.