8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! आयोगाकडे ₹69,000 किमान वेतनासह जुनी पेन्शन योजनेचा प्रस्ताव; पगार किती वाढणार?

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगासंदर्भात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी त्यांच्या अंतिम मागण्या सरकारसमोर मांडल्या आहेत. या प्रस्तावात किमान वेतन ₹69,000 करण्याची आणि 3.83 फिटमेंट फॅक्टर लागू करण्याची प्रमुख मागणी करण्यात आली आहे.
8th Pay Commission Salary

₹69,000 Minimum Salary? 8th Pay Commission May Bring Big Salary Hike

eSakal

Updated on

8th Pay Commission News Update: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठीच्या आठव्या वेतन आयोगासंदर्भातील चर्चेने पुन्हा वेग घेतला आहे. एका प्रमुख कर्मचारी संघटनेने सरकारला आपले अंतिम निवेदन सादर केले असून, वेतनवाढीसंदर्भात मोठे बदल सुचवण्यात आले आहेत. या निवेदनातील सर्वात महत्त्वाच्या मागण्यांमध्ये किमान मूळ वेतन 69,000 रुपयांपर्यंत वाढवणे हा चर्चेचा विषय ठरत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com