

8th Pay Commission officials holding consultation meetings with central government employee unions regarding salary, pension, and allowance revisions.
esakal
देशातील सुमारे ५० लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि ६८ लाखांहून अधिक निवृत्तीवेतनधारकांसाठी एक महत्त्वपूर्ण बातमी आहे. आठव्या वेतन आयोगानुसार वेतन, निवृत्तीवेतन आणि भत्त्यांची वाट पाहणाऱ्या केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी काही महत्त्वपूर्ण अपडे्टस जाहीर करण्यात आली आहेत. आयोगाने वेतन आणि निवृत्तीवेतन निश्चित करण्याच्या कामाला गती दिली आहे.