8th Pay Commission: केंद्रीय कर्मचारी अन् पेन्शनधारकांसाठी मोठं अपडेट! अहवाल कधी येणार? पगारवाढ कधी? संसदेत सरकारने दिली माहिती

8th Pay Commission Latest Update: 8व्या वेतन आयोगाबाबत सरकारने संसदेत माहिती दिली असून केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना वाढीव वेतन कधी येणार याबाबत सांगितले.
8th Pay Commission Update

8th Pay Commission: Big Update for Central Employees & Pensioners

eSakal

Updated on

8th Pay Commission News: 8व्या वेतन आयोगाची वाट पाहणाऱ्या केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सध्या संसदेत सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशना दरम्यान लोकसभेत 8व्या वेतन आयोगाच्या अहवालाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यावर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com