8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीपूर्वी गुड न्यूज? आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट! थकबाकीबाबतही उत्सुकता

8th Pay Commission New Notification: When Will It Be Released? : आठव्या वेतन आयोगाची नवीन अधिसूचना दिवाळीपूर्वी येणार का? केंद्रीय कर्मचाऱ्यांना वेतनवाढ आणि थकबाकीबाबत कोणती माहिती मिळणार, जाणून घ्या
Central government employees await the next notification from the 8th Pay Commission, with expectations surrounding salary revisions, arrears and the upcoming announcement before Diwali

Central government employees await the next notification from the 8th Pay Commission, with expectations surrounding salary revisions, arrears and the upcoming announcement before Diwali

esakal

Updated on: 

आठव्या वेतन आयोगाच्या पुढील अधिसूचनेची केंद्रीय सरकारी कर्मचारी आतुरतेने वाट पाहत आहेत. आयोगाच्या स्थापनेला लवकरच एक वर्ष पूर्ण होणार असून, विविध कर्मचारी संघटना आणि निवृत्तीवेतनधारकांच्या प्रतिनिधींसोबत बैठका सुरू आहेत. न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय आयोगाकडून दिवाळीपूर्वी नवीन अधिसूचना जारी केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या अधिसूचनेत आयोगाच्या पुढील नियोजनाबाबत माहिती मिळू शकते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com