

8th Pay Commission New Schedule Out: Meetings Till October; When Will the Final Report and Salary Hike Come?
eSakal
8th Pay Commission report date: देशातील केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. नुकतेच 8 व्या वेतन आयोगाच्या बैठकांचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून यानुसार ऑक्टोबर पर्यंत आयोगाचे कामकाज सुरू राहणार आहे. त्यामुळे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आपल्या वाढीव वेतनासाठी आणि पेन्शनसाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागू शकते.