

8th Pay Commission: Will Pensioners Retired Before Dec 31, 2025 Get Revised Pension? Govt Clarifies in Parliament
eSakal
8th Pay Commission Pension Update : केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शन सुधारणा आणि 8व्या केंद्रीय वेतन आयोगाबाबत राज्यसभेत खासदार आनंद भदौरिया यांनी विचारलेल्या प्रश्नांना अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी संसदेत उत्तर दिले. विशेषतः 31 डिसेंबर 2025 किंवा त्यापूर्वी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शनचा लाभ मिळणार का, तसेच पेन्शनधारकांमध्ये निवृत्तीच्या तारखेनुसार फरक करण्याचा अधिकार वित्त विधेयक 2025 ने सरकारला दिला आहे का, याबाबत संसदेत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.