8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगामुळे पेन्शनमध्ये मोठे बदल ? कर्मचाऱ्यांना होणार मोठा फायदा, अपडेट्स समोर

Pension Scheme Choice : जानेवारी 2026 मध्ये आयोगाची घोषणा झाली असली तरी प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. NPS ही बाजारावर आधारित योजना असल्याने त्यात जोखीम आहे, अशी कर्मचाऱ्यांना चिंता आहे.
Government employees discussing pension reforms amid 8th Pay Commission updates on NPS vs OPS options.

Government employees discussing pension reforms amid 8th Pay Commission updates on NPS vs OPS options.

esakal

Updated on

Overview of 8th Pay Commission and Pension Reforms : केंद्र सरकारच्या आठव्या वेतन आयोगाच्या पार्श्वभूमीवर सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन व्यवस्थेत मोठे बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कर्मचाऱ्यांना आपल्या पसंतीनुसार पेन्शन योजना निवडण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यावर सरकार गांभीर्याने विचार करत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com