8th Pay Commission : केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर ! 'हा' फॉर्म्युला लागू होताच खात्यात जमा होणार ५३ लाखांची रक्कम

Salary Hike Arrears : ८ व्या वेतन आयोगामुळे केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या वेतनात मोठी वाढ अपेक्षित आहे. फिटमेंट फॅक्टर 2.0 ते 2.86 दरम्यान असू शकतो, ज्यामुळे पगार जवळपास दुप्पट होऊ शकतो.
Salary Hike Arrears

8th Pay Commission

esakal

Updated on

Expected Salary Hike Under 8th Pay Commission : देशातील लाखो केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांचे लक्ष सध्या ८ व्या वेतन आयोगाकडे लागले आहे. कर्मचारी संघटना आणि निवृत्तीवेतनधारक संघटना आयोगाच्या अधिकाऱ्यांशी वेतन वाढ, फिटमेंट फॅक्टर, भत्ते आणि निवृत्तीवेतन सुधारणा यांसारख्या मुद्द्यांवर सतत चर्चा करत आहेत. जर ८ व्या वेतन आयोगांतर्गत २.८६ चा फिटमेंट फॅक्टर लागू केला गेला, तर 'लेव्हल-१४' मधील कर्मचाऱ्यांसाठी २० महिन्यांच्या कालावधीतील संभाव्य थकबाकी (arrears) ५३ लाख रुपयांपेक्षा जास्त असू शकते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com