

A customer withdrawing cash using Aadhaar biometric authentication on a micro-ATM through the AePS banking system in India without using an ATM card.
esakal
Summary
एटीएम कार्ड आणि पाकीट हरवलं तरी आधार कार्ड वापरून पैसे काढता येतात.
या सुविधेला AePS (Aadhaar Enabled Payment System) असे म्हणतात.
पैसे काढण्यासाठी कार्ड, PIN किंवा पासबुकची गरज नसते.
कल्पना करा की तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडला आहात आणि अचानक तुमचे पाकीट गायब असल्याचे आढळले तुमच्याजवळ रोख रक्कम ही अन् एटीएम कार्ड नाही आणि अगदी बँकेत पोहोचणे देखील कठीण आहे.अशा परिस्थितीत, बहुतेक लोक घाबरतात कारण मनात येणारा पहिला प्रश्न म्हणजे आता पैसे कसे काढायचे. पण अशावेळी घाबरुन जाऊ नका, कारण तुमचा आधार नंबरच समस्या लगेच सोडवेल.