

Aadhaar Update
Sakal
Aadhaar Document Issue : राज्य सरकारने जन्म प्रमाणपत्रांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. फक्त आधार कार्डच्या पुराव्यावरुन जे जन्मप्रमाणपत्र काढण्यात आली आहेत ती रद्द करण्यात येत आहेत. अनेक कुटुंबांनी आधार कार्डच्या आधारे जन्म प्रमाणपत्रे मिळवली आहेत आणि आता प्रश्न असा आहे की ती कागदपत्रे वैध राहतील का? सरकारने स्पष्ट केले आहे की आधार जन्मतारखेचा पुरावा म्हणून वापरता येणार नाही.