
Lodha Vs Lodha: 22 जानेवारी रोजी रिअल इस्टेट कंपनी मॅक्रोटेक डेव्हलपर्सच्या शेअर्समध्ये 7 टक्के घसरण झाली. कंपनीचे सीईओ अभिषेक लोढा यांनी त्यांचा धाकटा भाऊ अभिनंदन लोढा यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात खटला दाखल केला आहे. अभिषेक लोढा यांनी त्यांच्या धाकट्या भावाच्या फर्मवर 5000 कोटींचा खटला दाखल केला.