
Adani Green Gets Clean Chit: अमेरिकेत अदानी समूहाविरुद्ध सुरू असलेल्या लाचखोरी प्रकरणात एक मोठी अपडेट आली आहे. अदानी ग्रुपने स्वतः याबाबत माहिती दिली आहे. अमेरिकेत अदानी समूहाविरुद्ध कोणतेही पुरावे आढळले नाहीत, असे अदानी समूहाने म्हटले आहे. अदानी ग्रुपची कंपनी अदानी ग्रीनने याबद्दल माहिती दिली.