
Air India Plane Crash: गुरुवारी दुपारी अहमदाबादहून लंडनला जाणारं एअर इंडियाचं विमान टेकऑफनंतर काही क्षणांतच कोसळलं. या बोईंग 787-8 ड्रीमलाइनर विमानात 242 प्रवासी आणि कर्मचारी होते. हा अपघात मेघानीनगर परिसरात घडला आणि अनेक लोक दगावल्याची भीती व्यक्त केली जात आहे.