राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात त्यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. या अर्थसंकल्पात अजित पवारांनी मुंबईला मोठं गिफ्ट दिलं आहे. मुंबईत सात ठिकाणी आंतरराष्ट्रीय व्यापारी केंद्र उभारणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे.