Maharashtra Budget 2025 Sports: पदक विजेत्यांच्या बक्षीसांमध्ये घसघशीत वाढ, पुण्यातील बालेवाडी स्टेडियमचंही नुतनीकरण

Maharashtra Budget 2025 Sports Section: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार सादर केलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात क्रीडा क्षेत्रासाठीही मोठी घोषणा करण्यात आली आहे.
Sports Budget
Sports BudgetSakal
Updated on

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा 2025-26 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सोमवारी (१० मार्च) उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्य विधानसभेत सादर केला.

अजित पवार यांनी ११ व्यांदा अर्थसंकल्प सादर केला आहे. तसेच हा महायुती सरकारचा पहिला अर्धसंकल्प होता. यादरम्यान, क्रीडा क्षेत्रासाठीही अजित पवार यांनी मोठी घोषणा केली आहे.

Sports Budget
Maharashtra Budget 2025: वीज दर होणार कमी; पाच वर्षांसाठी दर निश्चित करण्याचा महावितरणचा प्रस्ताव
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com