
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीया जसजशी जवळ येत आहे, तसतसे डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म PhonePe आणि Paytm यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी डिजिटल गोल्ड गुंतवणुकीवर खास ऑफर्स आणल्या आहेत. यामधून ग्राहकांना सोनं खरेदी करता येणार आहे. यंदा अक्षय्य तृतीया 30 एप्रिल 2025 रोजी असणार आहे.