Online Shopping Tips : अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर फेस्टिव्ह सिझन शॉपिंग करत आहात? 'या' ५ चुका पडतील महागात

Online Shopping Tips : अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर फेस्टिव्ह सिझन शॉपिंग करत असताना अनेक गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. सणासुदीत घाईगडबडीत सेल किंवा सवलतींना भूलून खरेदी केली तर तुमच्या खिशाला कात्री लागू शकते.
"Shoppers browsing Amazon and Flipkart festive sale deals online, comparing prices and reading product reviews before purchase."

"Shoppers browsing Amazon and Flipkart festive sale deals online, comparing prices and reading product reviews before purchase."

esakal

Updated on

Summary

आगाऊ बजेट तयार करा व खरेदीपूर्वी किंमतींची तुलना करा.

प्रत्येक ऑफर फायदेशीर नसते, क्रेडिट कार्डचा अतिरेकी वापर टाळा.

महागड्या वस्तू खरेदीपूर्वी ग्राहकांचे रिव्ह्यू आणि विक्रेत्यांचे रेटिंग तपासा.

दसरा आणि दिवाळी हे सण काही दिवसांवर आले आहेत. अशातच Amazon, Flipkart आणि इतर अनेक ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर लवकरच सेल सुरू होणार आहे. सुट्टीच्या उत्साहात, लोक फोन, लॅपटॉप आणि गॅझेट्स खरेदी करण्यात इतके मग्न होतात की ते अगदी बारिक तपशीलांकडेही लक्ष देण्यास विसरतात. या निष्काळजीपणाचा नंतर त्यांच्या खिशावर परिणाम होऊ शकतो. जल तर मग सणासुदीच्या दिवसांत ऑनलाईन खरेदीदरम्यान कोणत्या ५ चुका टाळायच्या याबाबत जाणून घेऊया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com