

amazon layoff
Sakal
Amazon Layoff : गेल्या काही दिवसांपासून AI मुळे रोजगार जातील अश्या चर्चा सुरू होत्या. यातच आता ई-कॉमर्स क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी Amazon ने सुमारे 14,000 कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याची घोषणा केली आहे. यात भारतातील सुमारे 1000 लोकांचा रोजगार जाणार असल्याची शक्यता आहे.