Amul Milk Price: 26 जानेवारीपूर्वी अमूलची ग्राहकांना मोठी भेट; दूध इतक्या रुपयांनी होणार स्वस्त

Amul Reduce Milk Price: अमूलने आपल्या दुग्धजन्य पदार्थांच्या किमती कमी करण्याची घोषणा केली आहे. देशातील जनतेसाठी हा मोठा दिलासा आहे. कंपनीने आपल्या तीन वेगवेगळ्या दुग्धजन्य पदार्थांच्या किमती कमी केल्या आहेत.
Amul Reduce Milk Price
Amul Reduce Milk PriceSakal
Updated on

Amul Reduce Milk Price: अमूलने आपल्या दुग्धजन्य पदार्थांच्या किमती कमी करण्याची घोषणा केली आहे. देशातील जनतेसाठी हा मोठा दिलासा आहे. कंपनीने आपल्या तीन वेगवेगळ्या दुग्धजन्य पदार्थांच्या किमती कमी केल्या आहेत. यामध्ये अमूल गोल्ड, अमूल टी स्पेशल आणि अमूल फ्रेश यांचा समावेश आहे. त्यांच्या किमती 1 रुपयांनी कमी झाल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com