
Anil Agrawal Predict Next Gold: सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. सोने दररोज नवीन उंची गाठत आहे. दरम्यान, ज्येष्ठ उद्योगपती आणि वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक मोठा दावा केला आहे. त्यांनी एका धातूचा उल्लेख करताना सांगितले की, नवीन तंत्रज्ञानाच्या युगात ते पुढचे सोने असू शकते.