

IndusInd Bank: इंडसइंड बँकेतील आर्थिक अनियमिततेच्या बातमीनंतर बँकेच्या शेअरधारकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून, बँकेचे ठेवीदारही आता चिंतेत आहेत. बँकेतील या फसवणुकीचा त्यांच्या ठेवींवर काहीही परिणाम होणार नाही, पण भविष्यात बँकेची आर्थिक स्थिती बिघडण्याची शक्यता आहे.