
Asia’s Richest Families: देशातील सर्वात श्रीमंत घराण्यांची नावं कोणती असा प्रश्न कोणी विचारला तर आपल्या समोर अंबानी आणि अदानी यांची नावं येतात. ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या निर्देशांकात मुकेश अंबानी आणि गौतम अदानी हे आशियातील अव्वल श्रीमंतांमध्ये आहेत. पण अशीही एक यादी आहे ज्यात अंबानींचे नाव आहे, पण अदानींचे नाव नाही. त्यात अदानीशिवाय इतर अनेक भारतीय उद्योगपतींचीही नावे आहेत.