
Bank Alert: खाजगी क्षेत्रातील बँका 1 जुलैपासून एटीएम आणि क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये बदल करणार आहेत. आयसीआयसीआय बँकेने काही सेवांवरील शुल्कात वाढ केली आहे. त्याच वेळी एचडीएफसी बँकेने क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. जर तुम्हीही या दोन्ही बँकांच्या सेवा वापरत असाल तर तुम्हाला धक्का बसणार आहे.