
३Axis Bank Layoffs: 'तुम्ही फीट नाहीत' हे कारण देत खाजगी क्षेत्रातील अॅक्सिस बँकेने त्यांच्या 100 वरिष्ठ कर्मचाऱ्यांना राजीनामा देण्यास सांगितले आहे. त्यांना पिंक लेटर देऊन लवकर निवृत्ती घ्या असे सांगण्यात आले आहे. यानंतर, बँकेने म्हटले आहे की, यात काहीही वेगळे नाही. हे सर्व एका प्रक्रियेचा भाग आहे.