
Tamil Nadu Cancels Tender Adani Group: तामिळनाडूच्या एमके स्टॅलिन सरकारने अदानी समूहाला मोठा धक्का दिला आहे. सरकारने स्मार्ट मीटर खरेदीची निविदा रद्द केली आहे. सरकारने निविदा रद्द करण्यामागे जास्त किंमतीचे कारण दिले आहे, तर अदानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेड (एईएसएल) यासाठी सर्वात कमी बोली लावणारी कंपनी होती असे सांगितले जात आहे.