

Bank Employees Get Big Salary Boost! DA Hiked to 25.70%
eSakal
Bank Employee News: मे महिन्यात बँक कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आणि गोड बातमी आहे. मे ते जुलै 2026 दरम्यानच्या तिमाहीसाठी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे. याचे कारण म्हणजे त्यांचा महागाई भत्ता (DA) हा 25.70% पर्यंत वाढवण्यात आला आहे.