

Bank Holiday: Banks to Remain Closed for 5 Days Between November 23 and 29; Check State-Wise Holiday List
eSakal
Maharashtra bank holiday: महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू झाला आहे. अशा वेळी बँकेशी संबंधित एखादं महत्त्वाचं काम बाकी असेल, तर आधीच तारखांचं नियोजन करून ठेवा. कारण, 23 ते 29 नोव्हेंबरदरम्यान वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि शहरांमध्ये एकूण पाच दिवस बँकांच्या शाखा बंद राहणार आहेत.