

Bank Holiday Alert: Are Banks Open or Closed Today? RBI Issues Important Update
eSakal
Muharram 2026: 26 जून 2026 रोजी ला देशभरात मोहरम सण असल्यामुळे बँक ग्राहकांमध्ये सध्या संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. कारण मोहरम सणामुळे बँका सुरू राहणार की बंद असणार असा प्रश्न अनेक ग्राहकांना पडला आहे. यावर बँकांचे नियंत्रण आणि देखरेख करणारी देशाची मध्यवर्ती बँक असणाऱ्या RBI ने याबाबत सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे ग्राहकांनी आपल्या शहरातील यादी तपासूनच नियोजन करावे.