Bank Strike: सलग 5 दिवस बँका बंद? सप्टेंबरमध्ये पुन्हा संप; पाहा ताजी अपडेट

Bank Strike Nationwide: सप्टेंबरमध्ये बँक कर्मचाऱ्यांनी पुन्हा आंदोलनाची हाक दिली आहे. महिन्याच्या शेवटी ग्राहकांना मोठा फटका बसण्याची शक्यता असून, नेमकं काय होणार जाणून घ्या.
Bank Strike Sept 2026

Banks May Remain Closed for 5 Days in September; Check Strike Dates and Latest Update

eSakal

Updated on

Bank Update: गेल्या वर्षभरापासून बँकिंग क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी अनेक वेळा आपल्या मागण्यांसाठी आंदोलन केली. यातच आता पुन्हा युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) ने बँकिंग क्षेत्रातील विविध मागण्यांसाठी देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. यात पाच दिवसांचा बँकिंग आठवडा लागू करणे तसेच इतर मागण्यांसाठी बँक कर्मचारी संघटना आक्रमक झाल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com