
Bengaluru Bike-Taxi Driver Monthly Income: भारतात बाइक टॅक्सीचा वापर झपाट्याने वाढत आहे. लोक कारऐवजी दुचाकीने प्रवास करण्यास प्राधान्य देत आहेत. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे ट्रॅफिकमध्ये बाईकमुळे लवकर पाहिजे त्या ठिकाणी पोहचता येते. बाईक टॅक्सीच्या वाढत्या ट्रेंडमुळे दुचाकी चालकांचे उत्पन्नही वाढत आहे.