
Paytm Stock: ऑनलाइन पेमेंट सेवा पुरवणाऱ्या फिनटेक फर्म पेटीएमने काल सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच NPCI ने नवीन UPI युजर्स जोडण्यासाठी पेटीएमला मान्यता दिली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) पेटीएमला युजर्स जोडण्यावर बंदी घातली होती.