BEST Employees Bonus: बेस्ट कर्मचाऱ्यांची आज दिवाळी; अखेर 29 हजारांचा बोनस मिळाला
BEST Employees Received Bonus: बेस्टच्या 27 हजार कर्मचाऱ्यांचा रखडलेला 29 हजार रुपयांचा बोनस आज त्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. आचारसंहिता संपली असल्याने बेस्ट कर्मचाऱ्यांना रखडलेला दिवाळी बोनस मिळाला आहे.