

Best FD Investment After RBI Decision: Short-Term or Long-Term FD for ₹1 Lakh?
eSakal
Best Bank FD in India: ऑगस्ट 2026 महिन्यात जर तुमच्याकडे 1 लाख रुपये बचतीमध्य आहेत आणि तुम्ही त्या पैशांना वाढवू इच्छिता तर अशावेळी फिक्स्ड डिपॉजिट (FD) एक चांगला आणि सुरक्षित पर्याय तुमच्याकडे आहे.
FD च नाव ऐकताच लोकांच्या मनात मग प्रश्न येतो लॉन्ग टर्म FD करावी की शॉर्ट टर्म FD? गुंतवणूकदारांच्या मनात हा प्रश्न यासाठी आला की कालच RBI च्या मौद्रिक धोरण समितीने रेपो दर 5.25% कायम ठेवला असून आता शॉर्ट की लॉन्ग टर्म FD कोणती गुंतवणूक फायद्याची ठरणार?