

Best FD Return 2026: These Banks Are Offering Over 8% Interest on Fixed Deposits!
eSakal
Best FD Interest: शेअर बाजारातील चढ-उतार आणि सुरक्षित गुंतवणुकीची वाढती पसंती यामुळे मुदत ठेवी म्हणजेच FD पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अनेक गुंतवणूकदार आता स्थिर आणि निश्चित परताव्यासाठी FD कडे वळताना दिसत आहेत. विशेष म्हणजे काही स्मॉल फायनान्स बँका सध्या FD वर 8.1 टक्क्यांपर्यंत व्याज ऑफर करत आहेत. त्यामुळे सुरक्षित गुंतवणुकीसोबत चांगला परतावा मिळवू इच्छिणाऱ्या ग्राहकांमध्ये या योजनांकडे आकर्षण वाढले आहे.