Best Investment: SIP, FD की RD? दरमहा 5 हजार रुपये गुंतवल्यास 10 वर्षांत कुठे मिळेल सर्वाधिक पैसा?

Best Investment 2026: दरमहा 5 हजार रुपये गुंतवल्यास 10 वर्षांत SIP, FD आणि RD पैकी कोणत्या पर्यायातून सर्वाधिक परतावा मिळू शकतो? सोप्या गणितातून तिन्ही गुंतवणूक पर्यायांची तुलना जाणून घ्या.
Best Investment 2026

SIP vs FD vs RD: Which Investment Can Make You Richer in 10 Years?

eSakal

Updated on

SIP and FD Investment: आजच्या काळात आपल्याकडे गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मात्र सर्वसामान्य गुंतवणूकदारांमध्ये एसआयपी (SIP- Systematic Investment Plan), मुदत ठेव (FD) आणि रिकरिंग डिपॉझिट (RD) हे तीन पर्याय सर्वाधिक लोकप्रिय आहेत. दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवली तर या तिन्ही पर्यायांपैकी कोणता अधिक फायदेशीर ठरू शकतो, असा प्रश्न अनेकांना पडतो. मात्र या तिन्ही गुंतवणुकीची पद्धत आणि जोखीम वेगवेगळी आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com