

Bhau Beej Gold Rate Today in Maharashtra
esakal
भाऊबीजेच्या दिवशी सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आजचे सोन्याचे भाव जाणून घेणे महत्त्वाचे आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, डॉलरची मजबुती आणि गुंतवणूकदारांचा कल यांचा परिणाम सोन्याच्या भावावर होत आहे. दरम्यान, आज बाजार सुरू होण्यापूर्वी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याच्या वायदा भावात वाढ नोंदवण्यात आली आहे.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा