UPI New Rules: सरकारची मोठी घोषणा, आता UPI द्वारे गोल्ड लोन आणि पर्सनल लोनसाठी पैसे काढता येणार; जाणून घ्या नवे नियम

UPI New Rules 2025: केंद्र सरकार आणि NPCIने मोठा बदल जाहीर केला आहे. आता ग्राहकांना गोल्ड लोन, पर्सनल लोन, बिझनेस लोन आणि एफडीवरील रक्कम देखील थेट यूपीआयद्वारे ट्रान्सफर करता येणार आहे.
UPI New Rules
UPI New RulesSakal
Updated on

थोडक्यात:

  1. यूपीआयद्वारे आता गोल्ड लोन, पर्सनल लोन आणि बिझनेस लोनची रक्कम ट्रान्सफर करता येणार आहे.

  2. 1 सप्टेंबर 2025 पासून नवा नियम लागू होईल, ज्यामुळे ग्राहकांना दररोज 1 लाख रुपयांपर्यंत पेमेंट आणि 10 हजार रोख काढण्याची परवानगी मिळेल.

  3. बँक ठरवेल की लोनची रक्कम कोणत्या गरजांसाठी वापरता येईल.

UPI New Rules 2025: यूपीआय (UPI) वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकार आणि नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) मोठा बदल जाहीर केला आहे. आता ग्राहकांना गोल्ड लोन, पर्सनल लोन, बिझनेस लोन आणि एफडीवरील रक्कम देखील थेट यूपीआयद्वारे ट्रान्सफर करता येणार आहे. लोन अकाउंट्स आता यूपीआय अकाउंट्सशी लिंक करता येतील.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com