Bill Gates: 70 तास नाही तर आठवड्यातून फक्त 2 दिवस काम करावे लागणार; बिल गेट्स यांनी सांगितले कारण
Bill Gates Predicts 2-Day Workweek: बिल गेट्स यांनी एका मुलाखतीत सांगितले की, येत्या काही दिवसांत लोकांना आठवड्यातून फक्त 2 दिवस काम करावे लागेल, कारण हे सर्व काम AIच्या मदतीने लवकर पूर्ण केले जाईल.
Bill Gates Predicts 2-Day Workweek: बिल गेट्स यांनी एका मुलाखतीत सांगितले की, येत्या काही दिवसांत लोकांना आठवड्यातून फक्त 2 दिवस काम करावे लागेल, कारण हे सर्व काम AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) च्या मदतीने लवकर पूर्ण केले जाईल.