
Robert Kiyosaki Investment Tips: जगात एकीकडे व्यापारयुद्ध सुरू झाले आहे, तर दुसरीकडे भारतासह सर्वच आशियाई बाजारांपासून ते अमेरिकेच्या शेअर बाजारांमध्ये प्रचंड चढ-उतार पाहायला मिळत आहेत.
गुंतवणूकदार घाबरले आहेत आणि त्याच दरम्यान, 'रिच डॅड, पुअर डॅड' या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी त्यांच्या एका पोस्टद्वारे सांगितले आहे की, या भीतीमुळे गरीब नेहमीच गरीब राहतात. त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.