Bonus Rule: Bonus Rule: कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! 20 टक्यांपर्यंत बोनस मिळणार; कुणाला होणार फायदा?

Employee Bonus Rule: केंद्रीय श्रम मंत्रालयाच्या नव्या नियमांनुसार पात्र कर्मचाऱ्यांना वैधानिक बोनसाचा लाभ मिळू शकतो. या नियमामुळे कोणत्या कर्मचाऱ्यांना फायदा होणार आणि बोनसची गणना कशी केली जाणार, जाणून घ्या.
Employee bonus rule 2026

Bonus Rule: Big Good News for Employees! Up to 20% Bonus — Who Will Benefit?

eSakal

Updated on

20 percent bonus for employees update: केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाने कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मंत्रालयाने जारी केलेल्या दोन नव्या अधिसूचनांनुसार, आता पात्र कर्मचाऱ्यांना आता कंपनी किंवा नियोक्त्याकडून किमान 8.33 टक्के आणि कमाल 20 टक्के वैधानिक बोनस मिळू शकतो. मात्र हा बोनस मिळण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्याने ठरवून दिलेल्या पात्रता अटी पूर्ण करणे आवश्यक आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com