

Uttar Pradesh railway projects Budget 2026 updates
sakal
Uttar Pradesh trains expansion projects : उत्तर प्रदेशात सध्या रेल्वे कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी उत्तर रेल्वे आणि पूर्वोत्तर रेल्वे युद्धपातळीवर काम करत आहेत. गेल्या वर्षी यूपीला १९,८५८ कोटी रुपयांचा विक्रमी रेल्वे निधी मिळाला होता, ज्यातून अमृत भारत स्थानकांचा पुनर्विकास आणि वंदे भारत ट्रेनचे जाळे विस्तारले गेले. यावर्षीच्या अर्थसंकल्पातून प्रामुख्याने धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या नव्या गाड्या आणि प्रलंबित प्रकल्पांसाठी निधी मिळण्याची चिन्हे आहेत.