

Budget 2026: Big Tax Relief for Married Couples? Joint Tax Filing May Cut Burden
eSakal
Joint Taxation System : मोदी सरकार केंद्रीय अर्थसंकल्पात विवाहित करदात्यांसाठी मोठा दिलासा देण्याच्या तयारीत आहे. अहवालांनुसार, अर्थ मंत्रालय ‘जॉइंट टॅक्सेशन सिस्टीम’ (म्हणजेच संयुक्त कर प्रणाली) आणण्याचा विचार करत आहे. या नव्या प्रणालीअंतर्गत पती-पत्नी एकत्रितपणे आयकर रिटर्न दाखल करू शकतील.