PM Kisan Scheme Update in Budget 2026: Farmers May Get Higher Financial Aid

PM Kisan Scheme Update in Budget 2026: Farmers May Get Higher Financial Aid

eSakal

Budget 2026 : शेतकऱ्यांसाठी खुशखबर! PM किसान योजनेची रक्कम वाढणार? जाणून घ्या संपूर्ण माहिती

PM Kisan : शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची समजली जाणारी पीएम किसान योजनेत येणाऱ्या अर्थसंकल्पात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशभरातील शेतकरी वर्ग अर्थसंकल्पाकडे आशेने बघत आहे.
Published on

PM Kisan Scheme Updates : केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ सादर होण्यासाठी आता फारसा वेळ उरलेला नाही. त्यामुळे देशातील सर्वात मोठा वर्ग असणारा शेतकरी या बजेटकडे लक्ष्य ठेवून आहे. वाढती महागाई आणि शेतीचा खर्च वाढत चालल्यामुळे शेतकऱ्यांना सरकारकडून मोठ्या दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com